June 20, 2017

Packages

Spread the love

WE OFFERS GREAT SERVICE FOR OUR FARMERS

तुमच्या कृषी पर्यटन केंद्रांसाठी आम्ही खालील चार पँकेज घेऊन आलोय. सर्वांना परवडेल आणि उपयोग होईल असे हे पँकेज आहेत. तुम्हाला हवे ते पँकेज घ्या आणि Agro tourism vishwa च्या माध्यमातून योग्य पर्यटकांपर्यंत पोहणचा. या पँकेजमध्ये सोशल मीडिया, डिजिटल मार्केटिंग, जनसंपर्क आणि जाहिरातींचा योग्य विचार करून तयार केले आहे. खालील पँकेज फक्त एका वेळेसाठी (one time) असणार आहेत.

SILVER PACKAGE

1) आमच्या वेबसाईटवर, तुमच्या कृषी पर्यटन केंद्राची माहिती एका वर्षांसाठी असेल. त्यात तुमच्या केंद्राचे आणि केंद्रचालकाचे नाव, केंद्राचं पत्ता, संपर्के नंबर आणि तुमच्या केंद्राचं वैशिष्ट्य.
2) एक अभ्यासपूर्ण लेख  व्हिडिओ डाक्युमेन्ट्री.
3) आमच्या सर्व डिजिटल माध्यामातून जाहिराती, मार्केटिंग आणि ब्रन्डिंग
4) फेसबूक आणि इन्स्टाग्राम लाईव्ह तसेच फोटो आणि व्हिडिओ वायरल.
5) एक वेळेस पाच ग्राफिक्स डिजाईन.
6) कृषी पर्यटन केंद्रात होणाऱ्या सर्व उपक्रमांना वर्षंभर डिजिटल आणि सोशल मार्केटिंग.
Package Rs. 18000

GOLDEN PACKAGE

1) आमच्या वेबसाईटवर, तुमच्या कृषी पर्यटन केंद्राची माहिती एका वर्षांसाठी असेल. त्यात तुमच्या केंद्राचे आणि केंद्रचालकाचे नाव, केंद्राचं पत्ता, संपर्के नंबर आणि तुमच्या केंद्राचं वैशिष्ट्य.
2) दोन अभ्यासपूर्ण लेख / ब्लाँग आणि मुलाखतीचे एक व्हिडिओ.
3) आमच्या सर्व डिजिटल माध्यामातून जाहिराती, मार्केटिंग आणि ब्रन्डिंग
4) फेसबूक आणि इन्स्टाग्राम लाईव्ह तसेच फोटो आणि व्हिडिओ वायरल.
5) एक वेळेस दहा ग्राफिक्स डिजाईन
6) कृषी पर्यटन केंद्रात होणाऱ्या सर्व उपक्रमांना वर्षंभर डिजिटल आणि सोशल मार्केटिंग.
Package Rs. 21000

PLATINUM PACKAGE

1) आमच्या वेबसाईटवर, तुमच्या कृषी पर्यटन केंद्राची माहिती एका वर्षांसाठी असेल. त्यात तुमच्या केंद्राचे आणि केंद्रचालकाचे नाव, केंद्राचं पत्ता, संपर्के नंबर आणि तुमच्या केंद्राचं वैशिष्ट्य.
2) तीन अभ्यासपूर्ण लेख / ब्लाँग
3) पर्यटक आणि केंद्र प्रमुखांचे मुलाखत.
4) आमच्या सर्व डिजिटल माध्यामातून जाहिराती, मार्केटिंग आणि ब्रन्डिंग
5) केंद्राचं फेसबूक आणि इन्स्टाग्राम लाईव्ह
6) तसेच फोटो आणि व्हिडिओ वायरल.
7) एक वेळेस पंधरा ग्राफिक्स डिजाईन
8) कृषी पर्यटन केंद्रात होणाऱ्या सर्व उपक्रमांना वर्षंभर डिजिटल आणि सोशल मार्केटिंग.
9) पुणे मेट्रो आणि मेट्रो न्यूज या वृत्तवाहिनी वर एक महिना जाहिराती.
Package Rs. 25000

DIAMOND PACKAGE

1) आमच्या वेबसाईटवर, तुमच्या कृषी पर्यटन केंद्राची माहिती एका वर्षांसाठी असेल. त्यात तुमच्या केंद्राचे आणि केंद्रचालकाचे नाव, केंद्राचं पत्ता, संपर्के नंबर आणि तुमच्या केंद्राचं वैशिष्ट्य.
2) तीन अभ्यासपूर्ण लेख / ब्लाँग
3) पर्यटक, केंद्र प्रमुखाचे मुलाखत, तसेच पर्यटन केंद्राचे व्हिडिओ शुट.
4) आमच्या सर्व डिजिटल माध्यामातून जाहिराती, मार्केटिंग आणि ब्रन्डिंग
5) केंद्र चालकाचे फेसबूक आणि इन्स्टाग्राम लाईव्ह
6) तसेच फोटो आणि व्हिडिओ वायरल.
7) एक वेळेस वीस ग्राफिक्स डिजाईन
8) कृषी पर्यटन केंद्रात होणाऱ्या उपक्रमांना वर्षंभर डिजिटल आणि सोशल मार्केटिंग.
9) पुणे मेट्रो आणि मेट्रो न्यूज या वृत्तवाहिनी वर एक महिना फुल स्क्रिन जाहिराती.
10) माध्यमाद्वारे बातमी प्रसि्द्धी देणे.
Package Rs. 30000