Blog

परशर कृषी पर्यटनाचे वर्धापन दिवस

4 सप्टें 2020- 9 वा वर्धापन दिन. 9th Anniversary of Parshar Agri Tourism.  आपल्या, पराशर कृषी व संस्कृती पर्यटन केंद्राचा 9 वर्धापन दिन. ४ सप्टेंबरच्या या पूर्वसंध्येला, मागील ९ वर्षांचा काळ डोळ्यासमोरून जात असताना, अनेक गोष्टी आठवणीत येतात. आपल्या जिवाभावाचे असे अनेक पाहुणे लक्षात राहतात, अडचणीच्या काळात धावून आलेले मित्र आठवतात. पर्यटक म्हणून आलेले आणि Read more about परशर कृषी पर्यटनाचे वर्धापन दिवस[…]

Agro and Rural-Tourism Policy Maharashtra 2020

Agri-Tourism Policy Maharashtra 2020 The Maharashtra State Cabinet has cleared Agri-tourism policy on 6th September 2020. For the last two decades, the government has been keeping after a number of organizations, associations and individuals for an independent policy on agri-tourism. This was followed by the Agri-Tourism Development Organization (ATDC), Maharashtra State Agriculture and Rural Tourism Read more about Agro and Rural-Tourism Policy Maharashtra 2020[…]

कृषी पर्यटनाचे गाव “तापोळा”

तापोळा – कृषी पर्यटनाचे केंद्र tapola agri tourism center  महाबळेश्वरपासून  27 किमीच्या अंतरावर असणार तापोळा हे गाव ‘कृषी पर्यटनाचे केंद्र’ म्हणून उदयास येत आहे. गावाला लाभलेल्या नैसर्गिक संपन्नतेमुळे व समृद्धीमुळे तापोळ्याला  ‘मिनी काश्मीर’ म्हणून ओळखले जाते. चहूदिशांना मोठमोठे डोंगर , डोंगराच्या पायथ्याला असलेल्या विस्तीर्ण कोयनेचा जलाशय , घनदाट झाडी आणि निसर्गसंपन्न जंगल नागमोडी वळणाच्या वाटा Read more about कृषी पर्यटनाचे गाव “तापोळा”[…]

जल विश्वॲग्रो टुरिझम अँड रिव्हर कॅम्प

जलविश्वॲग्रो टुरिझमअँड रिव्हर कॅम्प, तापोळा jal vishw agro and river camp tourism महाबळेश्वरजवळचं ‘मिनी काश्मीर’ अशी तापोळा गावची ओळख आहे. एका बाजूला मोठमोठे डोंगर , दुसऱ्या बाजूला कोयनेचा विस्तीर्ण जलायशयआणि आजूबाजूला हिरवीगार गर्द झाडी असा निसर्गसंपन्न परिसराचा वारसा  तापोळा या गावाला लाभलेला  आहे. केवळ 600 लोकसंख्या असलेल्या या गावात आजमितीला जवळपास 15-16 कृषी पर्यटन केंद्र Read more about जल विश्वॲग्रो टुरिझम अँड रिव्हर कॅम्प[…]

कृषी पर्यटन धोरण महाराष्ट 2020

कृषी पर्यटन धोरण महाराष्ट 2020 I Agro Tourism Policy 2020 I  कृषी पर्यटन धोरण आणि मान्यता I पर्यटन व कृषी विभाग ६ सप्टेंबर 2020 रोजी महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने राज्याच्या कृषी पर्यटन धोरणाला मान्यता दिली आहे. गेले दोन दशकापासून कृषी पर्यटनाच्या स्वतंत्र धोरणासाठी अनेक संस्था, संघटना आणि व्यक्तींनी सरकारकडे पाठपूरावा केला होता. यात कृषी पर्यटन विकास संस्था, Read more about कृषी पर्यटन धोरण महाराष्ट 2020[…]

Health of agri-tourism and tourist

कृषी पर्यटन आणि करोनानंतरची काळजी पर्यटनाचा फटका संपूर्ण जगाला बसला आहे. २०२० च्या पहिल्या तीन महिन्यात म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च मध्ये अंदाजे २२ टक्के फटाका जगभरातील पर्यटन क्षेत्राला बसला आहे. या वर्षाच्या शेवट पर्यंत ४० ते ६० टक्के फटका बसण्याची शक्यता जागतिक पर्यटन संस्थेने वर्तवला आहे. जगभरात एक ते सव्वा कोटी नोक-या संकटात आहेत. Read more about Health of agri-tourism and tourist[…]

जागतिक कृषी पर्यटन दिनानिमित्त कृषी पर्यटन विश्वचे डिजिटल उपक्रम

  १६ मे हा जागतिक कृषी पर्यटन दिवस म्हणून साजरा केले जाते. प्रत्येक दिवस साजरा करण्याचा काही तरी उद्धेश असतो. त्या दिन विशेषाचे महत्व लोकांना समजवा. या हेतूने आपण वेगवेगळे दिवस साजरा करतो. दर वर्षी १६ मे हा जागतिक कृषी पर्यटन दिवस म्हणून कृषी पर्यटन विश्वच्या वतीने दर वर्षी साजरा केली जाते. कृषी पर्यटन विश्वने Read more about जागतिक कृषी पर्यटन दिनानिमित्त कृषी पर्यटन विश्वचे डिजिटल उपक्रम[…]

कृषी पर्यटनातील महत्वाचे घटक

जगाच्या पाठीवर कुठेही कृषी पर्यटन केंद्र उभे करायचं असेल तर तुमच्याकडे खालील घटक असणे गरजेचे आहे. गाव, शेती, शेतकरी आणि पर्यटक हे अत्यंत महत्वाचे घटक आहेत. या शिवाय कृषी पर्यटन अपूर्ण आहे. या महत्वाच्या घटकाविषयी आपण आज माहिती घेऊयात. गाव : शेती आणि शेतकरी इतकाच गाव ही अत्यंत महत्वाचा घटक आहे. जसे माणसांमुळे घराला घरपण Read more about कृषी पर्यटनातील महत्वाचे घटक[…]

Dignity & Prestige farmers by Agritourism

Agri tourism works as a supplementary income generating activity to agriculture. The main motive behind agri tourism is to provide some additional income to the farmers who cannot afford to survive solely on agriculture. Farmers produce vegetables and grains through agriculture. As a provider of food, every farmer feels that he or she deserves respect Read more about Dignity & Prestige farmers by Agritourism[…]

blog/about agri tourism vishwa team

‘कृषी पर्यटन विश्व’ टिम विषयी माहिती. गणेश गणेश हे कृषी पर्यटन विश्वचे संस्थापक व सीईओ आहेत. त्यांचे पत्रकारितेमध्ये पदवी आणि पदव्युत्तरचे शिक्षण पूर्ण केले. डिजिटल मीडिया आणि सोशल मीडियाचा अनुभव आहे. अनेक Digital Media आणि Social Media च्या अनेक कार्यशाळेत सहभाग घेतला. कृषी पर्यटनात Digital आणि Social मीडियाचा वापर कसा करावा या विषयी मार्गदर्शन करतात. Read more about blog/about agri tourism vishwa team[…]