Health of agri-tourism and tourist

कृषी पर्यटन आणि करोनानंतरची काळजी पर्यटनाचा फटका संपूर्ण जगाला बसला आहे. २०२० च्या पहिल्या तीन महिन्यात म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च मध्ये अंदाजे २२ टक्के फटाका जगभरातील पर्यटन क्षेत्राला बसला आहे. या वर्षाच्या शेवट पर्यंत ४० ते ६० टक्के फटका बसण्याची शक्यता जागतिक पर्यटन संस्थेने वर्तवला आहे. जगभरात एक ते सव्वा कोटी नोक-या संकटात आहेत. Read more about Health of agri-tourism and tourist[…]

जागतिक कृषी पर्यटन दिनानिमित्त कृषी पर्यटन विश्वचे डिजिटल उपक्रम

  १६ मे हा जागतिक कृषी पर्यटन दिवस म्हणून साजरा केले जाते. प्रत्येक दिवस साजरा करण्याचा काही तरी उद्धेश असतो. त्या दिन विशेषाचे महत्व लोकांना समजवा. या हेतूने आपण वेगवेगळे दिवस साजरा करतो. दर वर्षी १६ मे हा जागतिक कृषी पर्यटन दिवस म्हणून कृषी पर्यटन विश्वच्या वतीने दर वर्षी साजरा केली जाते. कृषी पर्यटन विश्वने Read more about जागतिक कृषी पर्यटन दिनानिमित्त कृषी पर्यटन विश्वचे डिजिटल उपक्रम[…]

कृषी पर्यटनातील महत्वाचे घटक

जगाच्या पाठीवर कुठेही कृषी पर्यटन केंद्र उभे करायचं असेल तर तुमच्याकडे खालील घटक असणे गरजेचे आहे. गाव, शेती, शेतकरी आणि पर्यटक हे अत्यंत महत्वाचे घटक आहेत. या शिवाय कृषी पर्यटन अपूर्ण आहे. या महत्वाच्या घटकाविषयी आपण आज माहिती घेऊयात. गाव : शेती आणि शेतकरी इतकाच गाव ही अत्यंत महत्वाचा घटक आहे. जसे माणसांमुळे घराला घरपण Read more about कृषी पर्यटनातील महत्वाचे घटक[…]

blog/about agri tourism vishwa team

‘कृषी पर्यटन विश्व’ टिम विषयी माहिती. गणेश गणेश हे कृषी पर्यटन विश्वचे संस्थापक व सीईओ आहेत. त्यांचे पत्रकारितेमध्ये पदवी आणि पदव्युत्तरचे शिक्षण पूर्ण केले. डिजिटल मीडिया आणि सोशल मीडियाचा अनुभव आहे. अनेक Digital Media आणि Social Media च्या अनेक कार्यशाळेत सहभाग घेतला. कृषी पर्यटनात Digital आणि Social मीडियाचा वापर कसा करावा या विषयी मार्गदर्शन करतात. Read more about blog/about agri tourism vishwa team[…]

पुण्यात दोन दिवसीय राज्यस्तरीय कृषी पर्यटन कार्यशाळा

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि राज्यातील कृषी पर्यटन केंद्राच्या वतीने पुण्यात दोन दिवसीय राज्यस्तरीय कृषी पर्यटन कार्यशाळा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, पराशर कृषी पर्यटन केंद्र आणि ‘कृषी पर्यटन विश्व’ यांच्या संयुक्त विद्यमाने, दोन दिवसीय कृषी पर्यटन कार्यशाळेचे आयोजन पुण्यात करण्यात आले आहे. ही कार्यशाळा हाँटेल गंधर्व, वरच्या मजल्यावर असलेल्या सभागृहात, बालगंधर्व रंगमंदिर समोर, काँग्रेस भवन Read more about पुण्यात दोन दिवसीय राज्यस्तरीय कृषी पर्यटन कार्यशाळा[…]

कृषी पर्यटन एक शाश्वत पर्यटन !

कृषी पर्यटनाच्या माध्यमातून पर्यटन केंद्र आणि परिसरातील डोंगर- दऱ्यां, पर्यटन स्थळ, नैसर्गिक ठिकाणे, सांस्कृतिक वारसा, नैसर्गिक संपदेचे जतन करणे, जैवविविधतेचे संवर्धन स्थानिक लोक, संस्कृती, बोली-भाषा, खाण-पान, वेषभूषा इत्यादीचे जतन कृषी पर्यटनाच्या माध्यामातून कसे होणार आहे ते आपण पाहूया… कृषी पर्यटन केंद्राच्या माध्यमातून अनेक गोष्टी आपण शाश्वत ठेवू शकतो. यात रानभाज्या, गुणकारी औषधी, वनस्पती, फुले, फळे Read more about कृषी पर्यटन एक शाश्वत पर्यटन ![…]

पुण्यातील प्रसिद्ध कृषी पर्यटन केंद्र

पावसाळ्यात निसर्ग आपल्या रंगाची मनसोक्त उधळण करत असतो. म्हणून अनेक लोक पावसाळ्यात फिरायला जायला पसंती देतात. पावसाळा म्हणजे हौशी पर्यटकांसाठी सुगीचे दिवस असतात. कोणी ट्रेकिंग करतात, कोणी थंड हवेच्या ठिकाणी फिरायला जातात कोणी पर्यटक किल्ले पर्यटन करतात तर, कोणी हिल स्टेशनची सफर करतात. हे सगळं कमी जास्त प्रमाणात आपण सर्व जण करतोच. मात्र या व्यतिरिक्त Read more about पुण्यातील प्रसिद्ध कृषी पर्यटन केंद्र[…]

कृषी पर्यटन सहल

पावसाळ्यात निसर्ग आपल्या रंगाची मनसोक्त उधळण करत असतो. म्हणून अनेक लोक पावसाळ्यात फिरायला जायला पसंत देतात. बहुतांशी लोक ट्रेककिंगला पसंती देतात. आम्हाला मात्र अ‍ॅग्रो टुरिझम सेंटरवर जाण्याची संधी मिळाली. लोकांना शेतीचे महत्व कळावे म्हणून अ‍ॅग्रो टुरिझम विश्वने अंजनवेल अ‍ॅग्रो टुरिझम सेंटरवर सहल आयोजित केली होती. मावळ तालुक्याला डोंगर, दऱ्याखोऱ्या, धरणे, मंदिरे, लेणी यांचा समृद्ध वारसा Read more about कृषी पर्यटन सहल[…]

कृषी पर्यटनाचा इतिहास

स्वातंत्रोत्तर काळातील वाढत्या औद्योगिकरणामुळे ग्रामीण भागातील लोकांनी शिक्षण, नोकरी, व्यवसाय-रोजगारासाठी शहरी भागाकडे धाव घेतली. त्याचा परिणाम म्हणजे महाराष्ट्रातील अनेक शहरांचा जागतिक स्तरावर विकास झाला, परंतु मूळ शेतीपासून अनेक लोक दूर गेले. नव्या पिढीला सर्व शहरी गोष्टींचा उपभोग घेतल्यानंतर मात्र वडिलोपार्जित शेती खुणावू लागली आणि विसाव्या शतकाच्या अखेरीस कृषी पर्यटनाने जोर धरला. बॅक टू द रूट्स Read more about कृषी पर्यटनाचा इतिहास[…]

कृषी पर्यटन म्हणजे काय ?

कृषी पर्यटन म्हणजे शेतावर जाऊन राहणे, फिरणे, ग्रामीण संस्कृतीची ओळख करून घेणे, आणि ग्रामीण आदरातिथ्य स्वीकारत मिळालेल्या नवीन ऊर्जेमुळे पुन्हा शहरी रहाटगाडय़ाच्या जीवनास तोंड देण्यास सिद्ध होते. माणूस हजारो वर्षापासून शेती करतो आहे आणि चिखलाशी त्याची नाळ जन्मजन्मांतरीची. कितीही काचेच्या चकचकीत ऑफिसमध्ये राहून कॉम्प्युटरच्या जंजाळात तो काम करू लागला तरी त्याला मोकळ्या हवेचे आणि या Read more about कृषी पर्यटन म्हणजे काय ?[…]