Spread the love & Awareness

व्हिडीओ मध्ये कृषी पर्यटनासंबधी सर्व मुलाखत युट्यूब मध्ये असेल.कृषी पर्यटन धोरण, कृषी पर्यटन केंद्राचे मुलाखत, पर्यटकांची मुलाखत, यशोगाथा, कृषी पर्यटन कार्यशाळा, शासकीय मदत, कृषी पर्यटन संबधी कार्यक्रम, इ.

मार्टचे अध्यक्ष बाळासाहेब बराटे यांची #मुलाखत  #Agro_Tourism_Vishwa या YouTube  वाहिनीवर उपलब्ध…  #मुलाखतकार :  करूणा विश्व  #मुलाखतदार :  बाळासाहेब  बराटे#मार्ट या संस्थेचे कार्य काय?  मार्ट नेमकं काय #काम करतेकोणासाठी #कार्य करते#कार्य_पद्धती काय आहे#शासनाचे धोरण  काय?  मार्ट  #ध्येय_धोरण कायया सारखे अनेक#प्रश्नांचे_उत्तर YouTube वर पाहु शकता.

#पराशर_कृषी_पर्यटनाचे #यशोगाथा  विश्व भूषण लिमये यांनी मनोज हाडवळे यांची घेतलेली मुलाखत… पराशर कृषी पर्यटन केंद्राची संकल्पना कायकोण होते ऋषी पराशर,त्यांचा इतिहास कायकाय आहे या पर्यटन केंद्राचे #रहस्यहाडवळे यांनी स्वत:चे #ब्रँन्डिंग कसे केले त्यांच्या या कृषी पर्यटन केंद्राची #यशोगाथा काय मनोज हाडवळे यांनी कमी वयात कमी#कमी_जागेत मोठं पर्यटन केंद्र कसे उभारलेया सारख्या अनेक प्रश्ननांची उत्तरे मनोज हाडवळे यांनी अगदी  #दिल_खुलासपणे  दिली आहेत. मुलाखत पाहण्यासाठी लिंक वर क्लिक करा.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळपराशर कृषी पर्यटन आणि #कृषी_पर्यटन_विश्व यांच्या संयुक्त   विद्यमाने आणि 10 मार्च 2019 रोजी पराशर कृषी पर्यटन केंद्र राजुरीजुन्नर पुणे येथे  #कृषी_पर्यटन_कार्यशाळा पार पाडले. या कार्यशाळेला महाराष्ट्रातील  7 #जिल्ह्यातील_शेतकरी व कृषी पर्यटन क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्यांनी सहभाग घेतले होते. काही शेतकऱ्यांनी या कार्यशाळेतून काय शिकले. ते सांगत आहेत त्यांच्या तोंडून येका. तुमच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे चांगल्या पद्धतीने कृषी पर्यटन कार्यशाळा पार पाडले.

कृषी पर्यटन, #शेतीला_पूरक व्यवसाय म्हणून मोठ्या प्रमाणत वाढत आहे. याचा विचार करून देशभरात कृषी पर्यटन कसा वाढवता येईल. यासाठी  #कृषी_पर्यटन_विश्व  प्रयत्न करत आहोत. याचाच एक भाग म्हणून जागृती यात्रा आयोजित देशातील सर्वात मोठी रेल्वे यात्रेत सहभाग घेतला. या प्रवसा दरम्यान यात्रेत अनेक जाणकारांकडून सोशल एंटरप्राइजचा त्यांचा प्रवास जाणून घेण्याची संधी या ५०० तरुणांना मिळाली. या यात्रेचा भाग म्हणून उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्यातील काही तालुक्यांचा सर्वे करून त्या गावात एक #business model तयार करायचा होता. त्याचाच एक भाग म्हणून कृषी पर्यटन एक उत्तम #business  model  होऊ शकतो. असा आम्ही त्या गावात मांडला. #कृषी_विभागातील दोन क्रमांकाचा#पुरस्कार_कृषी_पर्यटनाला मिळाला.

ATDC आणि बारामती कृषी पर्यटन केंद्राचे संचालक पांडुरंग तावरे यांनी ATDC ची मुहर्तमेढ कशी रोवली गेली. ATDC ची गरज का भासली. कोणते  #ध्येय_धोरण घेऊन सुरुवात केली?  ATDC च्या सुरुवातीच्या काळात #पवार_कुटुंबाचे #सहकार्या विषयी काय म्हणाले?. ATDC चा #उद्देश_काय आहे?. #शेतकऱ्यांना कोणत्या प्रकारचे #प्रशिक्षण दिले जाते#कृषी_पर्यटन  #शेती_पूरक_व्यवसाय कसा होऊ शकतोनेमक कृषी #पर्यटनाची_आदर्श_व्याख्या काय आहे#कृषी_पर्यटनाची_संकल्पना काय आहे?  कृषी #पर्यटनाचे_महत्व काय ? ATDC चे #कार्य_क्षेत्र काय आहे?. 16 मे #जागतिक_कृषी पर्यटन दिन #कशी आणि #कुठे  साजरी केली जाते?. काय आहेत #ATDC चे #भविष्यातील_नियोजन?

अर्थसंकेत प्रस्तुत ‘डिजिटल इंडिया २०२० कॉनक्लेव्ह’ कार्यक्रमात पुण्यातील ‘अॅग्रो टुरिझम विश्व’  www.agrotourismvishwa.com या स्टार्टअप कंपनीला ‘बेस्ट ई कॉमर्स स्टार्ट अप’ ऑफ द इयर या पुरस्काराने मुबंईत गौरविण्यात आले. मुंबईतील महाराष्ट्र कॉमर्स ऑफ चेंबर्स येथे हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला. कृषी पर्यटन विश्वला या स्टार्टअप कंपनीला ‘बेस्ट ई कॉमर्स स्टार्ट अप’ पहिले पुरस्कार मिळाले आहे.

#देशी आणि #विदेशी झाडं. ग्रामीण आणि कृषी पर्यटनात झाडांच महत्व आणि गरज काय. फुल झाडंफळ झाडाचं महत्व काय. पक्षीझाडं आणि पर्यटन किती महत्वाचं आहे.मराठवाडाविदर्भखानदेशकोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात भौगोलिकदृष्या वेगळं आहे. मग अशा भागात कोणते झाडं आहेत ते 12 महिने, 365 दिवस #हिरवळं राहतात. कोणते झाडं केव्हा लावले पाहिजे. असे कोणते फळं झाडं आहेत. त्या फळ झाडांपासून पेय तयार करू शकतो. एकंदरीत कृषी पर्यटन केंद्र आकर्षीत करण्यासाठी झाडांतं महत्व आहे. शेतकर्यांचेकोणते झाडं उपयुक्त आहेत. या विषयी #पर्यावरण_शिक्षण_केंद्राचे_समन्वयक बसवंत विठ्ठाबाई बाबाराव यांनी #कृषी_पर्यटन_केंद्रात_झाडांचे उपयोग कशासाठी होतो या विषयी मार्गदर्शन केले.

केंद्र सरकार आणि राज्य सरकार पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटन पर्व हे नवीन उपक्रम सुरू केले आहे. महाराष्ट्राला लाभलेले समुद्र किनारा, नैसर्गिक संपत्ती, किल्ले, पर्वंत रांगा, ग्रामीण संस्कृती नव्यावे ओळख निर्माण करून देण्यासाठी देशभरातील पर्यटन स्थळ लोकांना समदले पाहिजे आणि पर्यटक पर्यटन केले पाहिजे या हेत्तूने #पर्यटन_पर्व सुरू केले आहे. या विषयी आणि कृषी पर्यटना विषयी प्रादेशिक व्यवस्थापक दीपक हरणे (पुणे) यांनी कृषी पर्यटन विश्वला पर्यटन पर्वा विषयी मुलाखत दिले आहे. 

मिनी काश्मीर म्हणून तापोळा परिसराची ओळख निर्माण होत आहे. कोयना धरण आणि परिसराला पर्यटकांची पसंद मिळत आहे. कोयन धरणाच्या पाण्यात मोठ्या प्रमाणत बोटिंग, कयाकिंग, स्विमिंग केले जाते. वर्षभर येथे पर्यटकांची गर्दी असते. बोटिंगचा मनमुराद आनंद आलेले पर्यटक घेतात. हे व्हिडिओ पाहून तुम्हालाही इथे जाण्याचा मोह आवरणार नाही.