April 2, 2019

Pune

Spread the love & Awareness

अंजनवेल कृषी केंद्र

केंद्र चालक : श्री राहुल जगताप

पत्ता : शिळीम, जवन तुंगी रोड, मावळ पुणे, महाराष्ट्र

व्यवस्था :  राहण्याचीजेवणाचीमनोरंजनाचीआदिवासी समाजाला जवळुन पाहण्याची संधी.

केंद्रांच वेगळेपण :  पावसाळ्यात रात्रीच्या गर्द अंधार-यात काजव्यांचा अविष्कार,  केंद्राच्या पाठिमागून नदी वाहते. झ-यांचा आवाज. परिसरात रांजन खळगे आहेत. शांत वातावरण.

संपर्क : राहुल जगताप  9922183898.

पराशर कृषी पर्यटन केंद्र

केंद्र चालक : श्री मनोज हाडवळे

पत्ता : पुणे-नाशिक आळेफाटा, राजुरीजुन्नर तालुका पुणेमहाराष्ट्र.

व्यवस्था :  राहण्याचीजेवणाचीविविध प्रकारचे ट्रेकिंगची सुविधा.

केंद्रांच वेगळेपण : वाँल पेटिंग आणि वारली पेंटिग काढणेकिचन गार्डनशेतीसंस्कृतीआध्यात्मिकतत्त्वज्ञान  अशा वेगवेगळ्या विषयाचे दीड हजार पुस्तकांते ग्रंथालय.

संपर्क : मनोज हाडवळे  099705 15438

बारामती कृषी पर्यटन केंद्र

केंद्र चालक : श्री पांडुरंग तावरे 

पत्ता : पळशीवाडीता. बारामतीपुणेमहाराष्ट्र 

केंद्रांच वेगळेपण : सुसज्ज हाँल्सकृषी पर्यटन प्रशिक्षण केंद्रमोठ्या प्रमाणात विदेशी पर्यटकांची भेटशालेय अभ्यास दौरे इ.   

व्यवस्था :  राहण्याची उत्तम व्यवस्थाजेवणाची. 

संपर्क : पांडुरंग तावरे   982209000

आमंत्रण कृषी पर्यटन केंद्र

 

केंद्र चालक : श्री शशिकांत जाधव

पत्ता : गोळेगाव, ता. जुन्नर पुणे, महाराष्ट्र

केंद्रांच वेगळेपण : जेवनासाठी सुप्रसिद्ध ठिकाण, नक्षत्र बाग, पक्षी निरिक्षण, सेंद्रिय शेती, 15 ते 20 विविध प्रकारचे आयुर्वेदिक औषधी, शालेय अभ्यास दौरे इ.

व्यवस्था : राहण्याची व स्वादिष्ट जेवणाची उत्तम व्यवस्था.

संपर्क : शशिकांत जाधव 9770056412