April 2, 2019

Satara

Spread the love & Awareness

तापोळ कृषी पर्यटन केंद्र

केंद्र चालक : श्री सिद्धार्थ गायकवाड आणि टीम

पत्ता : मिनी- काश्मिर, कोयना धरण परिसर, ता. महाबळेश्वर, सातारा, महाराष्ट्र

केंद्रांच वेगळेपण : निसर्गाच्या सानिध्यात, कोयना धरणात बोटींग, बँचलर पार्टीसाठी उत्तम ठिकाण इ.

व्यवस्था : कोयना धरणाच्या शेजारी राहण्याची व स्वादिष्ट जेवणाची उत्तम व्यवस्था.

संपर्क : सिद्धार्थ गायकवाड 94212 09361