कृषी पर्यटन केंद्र – पळशीवाडी बारामती

कृषी पर्यटन केंद्र – पळशीवाडी बारामती Agro Tourism Center – Palashiwadi Baramati बारामती तालुक्याचा काही भाग हा दुष्काळी छायेत येतो. वर्षभरात केवळ 500 मि.मी सरासरी पाऊस पडणाऱ्या ‘पळशीवाडी’ या गावात पांडुरंग तावरे यांनी कृषी पर्यटन केंद्र उभारून दुष्काळावर मात केली आहे. पुणे शहरापासून 80 कि.मी. असणाऱ्या बारामती तालुक्यातील पळशीवाडी या गावात 28 एकर जागेत पर्यटन Read more about कृषी पर्यटन केंद्र – पळशीवाडी बारामती[…]

मार्टची दशकपूर्ती, कृषी पर्यटनात गगन भरारी…

कृषी पर्यटन संकल्पना (Agro tourism concept) मागील काही वर्षापासून शेतातील उत्पादन आणि खर्चाचा ताळमेळ बसत नाही. त्यामुळे शेती परवडेनाशी झाली आहे. नैसर्गिक आपत्ती, बाजारभावाची अस्थिरता, शेतातील कामगारांची कमतरता, यामुळे तरुण पिढी तर शेती बाबत निरुत्साही आहे. या सर्व कारणांमुळे शेतकरी पारंपरिक शेतीकडे पाठ फिरवू लागला. अशा परिस्थितीमध्ये रायगड जिल्ह्यातील नेरळ येथील शेतकरी श्री. चंद्रशेखर भडसावळे यांनी 1987 Read more about मार्टची दशकपूर्ती, कृषी पर्यटनात गगन भरारी…[…]

कृषी पर्यटन आणि ग्रामीण महिलांचे सबलीकरण

कृषी पर्यटन आणि ग्रामीण महिलांचे सबलीकरण Agri-tourism and empowerment of rural women कृषी पर्यटन या संकल्पनेला पोषक वातावरण निर्माण करणे गरजेचे आहे. कारण यातून शेतीला जोडधंदा म्हणून एक पर्याय उपलब्ध झाला आहे. कृषी पर्यटनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या मदत व्हावी, आपली ग्रामीण संस्कृती जोपासली जावी आणि यातून शहराकडे तरुणांची होणारी वाटचाल थांबावी, ही जरी प्रमुख कारणे Read more about कृषी पर्यटन आणि ग्रामीण महिलांचे सबलीकरण[…]

कृषी पर्यटन – एक विस्तारणारा परिघ

कृषी पर्यटन – एक विस्तारणारा परिघ Agri-tourism – an expanding perimeter ‘कृषी पर्यटन’ ही संकल्पना तशी अजूनही नवीन असल्याने यावर आधारित म्हणावी तेवढी पुस्तकं बाजारात उपलब्ध नाहीत. त्यामुळे कृषी पर्यटन केंद्र चालवणारे आणि कृषी पर्यटनाचा उत्तम अभ्यास असणारे मनोज हाडवळे यांनी स्वतः “कृषी पर्यटन – एक शेतीपूरक व्यवसाय”नावाने पुस्तक प्रकाशित केलं आहे. कृषी पर्यटन हे व्यवसायिक Read more about कृषी पर्यटन – एक विस्तारणारा परिघ[…]

पक्षांचे माहेरघर पराशर कृषी पर्यटन केंद्र

पक्षांचे माहेरघर पराशर कृषी पर्यटन केंद्र Birds home at Parashar Agri tourism Center आजकाल पर्यटन ही चैनीची गोष्ट राहिलेली नसून तिचा सामावेश जगण्याच्या अविभाज्य घटकामध्ये झाला आहे. त्यातूनच पर्यटनाच्या वेगवेगळ्या वाटा व पर्याय विकसित होत आहेत. शहरातील पर्यटकांना धकाधकीच्या व तणावपूर्ण जिवनातून विश्रांती व मनशांती मिळवण्यासाठी कृषी पर्यटन हा महत्त्वपूर्ण पर्याय उपलब्ध झाला आहे. याच Read more about पक्षांचे माहेरघर पराशर कृषी पर्यटन केंद्र[…]

कृषी पर्यटनातुन ग्रामीण संस्कृतीचे संरक्षण / संवर्धन-भाग १

कृषी पर्यटनातुन ग्रामीण संस्कृतीचे संरक्षण / संवर्धन-भाग १ Protection / promotion of rural culture through agri-tourism-Part 1 अतिथी देवो भव: ही आपली भारतीय संस्कृती आहे. या संस्कृतीचा अनुबंध कृषिप्रधान भारताशी आहे. भारतीय संस्कृती ही मुख्यत: ग्रामीण भागाशी निगडित असल्याने प्रत्येकालाच आपल्या ग्रामीण संस्कृतीची ओढ असते. शहरातील धकाधकीच्या जीवनात कंटाळलेल्या प्रत्येक व्यक्तीला आनंद घेण्यासाठी निवांतपणे निसर्ग सान्निध्यात Read more about कृषी पर्यटनातुन ग्रामीण संस्कृतीचे संरक्षण / संवर्धन-भाग १[…]

कृषी पर्यटन केंद्रातील रोपांचे महत्त्व आणि लागवड – भाग १

कृषी पर्यटन केंद्रातील रोपांचे महत्त्व आणि लागवड – भाग १ Importance and Planting of Plants in Agri-Tourism Center – Part 1 अलिकडच्या काळात कृषी पर्यटन मोठ्या प्रमाणत वाढत आहे. शहरी पर्यटक आपल्या कुटुंबासह शेतशिवार बघण्यासाठी गावी अथवा ग्रामीण भागातील कृषी पर्यटन केंद्राना घेऊन जातात. शेतीमधील पिकं, शेती औजारे, शेती करण्याच्या पद्धती हे पर्यटनाचे विषय बनले Read more about कृषी पर्यटन केंद्रातील रोपांचे महत्त्व आणि लागवड – भाग १[…]

शेतकऱ्यांना कृषीपर्यटनातून पैसा आणि प्रतिष्ठा

शेतकऱ्यांना कृषीपर्यटनातून पैसा आणि प्रतिष्ठा Money and prestige to farmers from agri-tourism कृषी पर्यटन एक कृषीपूरक व्यवसाय आहे. कृषीपूरक व्यवसायातून शेती न परवडणाऱ्या शेतकऱ्यांना चार पैसे मिळाले पाहिजे हाच मुख्य उद्देश असतो. प्रत्येक शेतकरी शेतीच्या माध्यमातून अन्न धान्यांची निर्मिती करतो. अन्नदाता म्हणून स्वाभिमानाने जगता यावे आणि शेतीतून किमान पैसा आणि प्रतिष्ठा मिळावी असे प्रत्येक शेतकऱ्याला Read more about शेतकऱ्यांना कृषीपर्यटनातून पैसा आणि प्रतिष्ठा[…]