कृषी व ग्रामीण पर्यटनाचे फायदे

कृषी पर्यटनाचे फायदे  Benefits of agro tourism  ‘कृषी आणि पर्यटन’ या दोन गोष्टींच्या समन्वयातून बनलेली कृषी पर्यटन ही पर्यटनाची नवीन संकल्पना सध्या मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे.  ग्रामीण भागातील शेती, निसर्ग, पशु-पक्षी, संस्कृती आणि जीवनशैली याचे शहरी भागातील लोकांना आकर्षण वाटू लागले आहे. त्यामुळे विरंगुळा किंवा क्षणभर विश्रांती म्हणून शहरी लोक आता ग्रामीण भागाकडे पर्यटन Read more about कृषी व ग्रामीण पर्यटनाचे फायदे[…]

कृषी पर्यटनातून सामुदायिक विकास

Community Development through Agri-tourism  कृषी पर्यटनातून सामुदायिक विकास कृषी पर्यटन ही नव्याने उदयाला आलेली संकल्पना मोठ्या प्रमाणात विस्तारत असून राज्यात कृषी पर्यटन केंद्रांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे कृषी पर्यटनाविषयी लोकांना आवड निर्माण होत आहे , जागरूकता निर्माण होत आहे. याचेच फलित म्हणजे कृषी पर्यटन केंद्रांमुळे ग्रामीण भागात रोजगाराच्या संधीही वाढत आहेत. Read more about कृषी पर्यटनातून सामुदायिक विकास[…]

कृषी पर्यटन एक शाश्वत पर्यटन !

कृषी पर्यटन एक शाश्वत पर्यटन ! Agro tourism is a sustainable tourism ! कृषी पर्यटनाच्या माध्यमातून पर्यटन केंद्र आणि परिसरातील डोंगर- दऱ्यां, पर्यटन स्थळ, नैसर्गिक ठिकाणे, सांस्कृतिक वारसा, नैसर्गिक संपदेचे जतन करणे, जैवविविधतेचे संवर्धन स्थानिक लोक, संस्कृती, बोली-भाषा, खाण-पान, वेषभूषा इत्यादीचे जतन कृषी पर्यटनाच्या माध्यामातून कसे होणार आहे ते आपण पाहूया… कृषी पर्यटन केंद्राच्या माध्यमातून Read more about कृषी पर्यटन एक शाश्वत पर्यटन ![…]

कृषी पर्यटन सहल

कृषी पर्यटन सहल Agri tourism trip पावसाळ्यात निसर्ग आपल्या रंगाची मनसोक्त उधळण करत असतो. म्हणून अनेक लोक पावसाळ्यात फिरायला जायला पसंत देतात. बहुतांशी लोक ट्रेककिंगला पसंती देतात. आम्हाला मात्र अ‍ॅग्रो टुरिझम सेंटरवर जाण्याची संधी मिळाली. लोकांना शेतीचे महत्व कळावे म्हणून अ‍ॅग्रो टुरिझम विश्वने अंजनवेल अ‍ॅग्रो टुरिझम सेंटरवर सहल आयोजित केली होती. मावळ तालुक्याला डोंगर, दऱ्याखोऱ्या, Read more about कृषी पर्यटन सहल[…]

कृषी पर्यटन केंद्रात राहण्याची व्यवस्था

कृषी पर्यटन केंद्रात राहण्याची व्यवस्था Accommodation at Agro tourism Center संपूर्ण जग निसर्गाकडे जात आहे. आपण निसर्गाच्या जवळ जात आहे. निसर्गाचे महत्व जाणून त्यावर प्रेम करत त्याच्याशी निसर्गाशी एकरूप होत आहोत. त्याची अनेक कारणे आणि फायदेही आहेत. कारण धावपळीच्या आणि धकाधकीच्या जीवनातून कुठे तरी निवांत निसर्गाच्या सानिध्यात राहायला कोणला आवडणार नाही. सिमेंटच्या जंगलात राहणारे शहरी Read more about कृषी पर्यटन केंद्रात राहण्याची व्यवस्था[…]

कृषी पर्यटन आणि शाळेची सहल

कृषी पर्यटन आणि शाळेची सहल Agri-tourism and school trip आपल्या बळीराजाला भक्कम आधार देण्यासाठी आणि त्यांच्या माध्यमातून होणारा देशाचा आर्थिक विकास करण्यासाठी वेगवेगळ्या संकल्पना आमलात आणणे आणि त्याचा सर्वांना उपयोग होईल असे धोरण आखणे गरजेचे आहे. आणि सध्या अशीच एक विस्तारू पाहणारी संकल्पना म्हणजे कृषी पर्यटन केंद्र. या कृषी पर्यटन स्थळांचा उपयोग जसा शेतकऱ्यांना आर्थिक Read more about कृषी पर्यटन आणि शाळेची सहल[…]

कृषी पर्यटन केंद्र – पळशीवाडी बारामती

कृषी पर्यटन केंद्र – पळशीवाडी बारामती Agro Tourism Center – Palashiwadi Baramati बारामती तालुक्याचा काही भाग हा दुष्काळी छायेत येतो. वर्षभरात केवळ 500 मि.मी सरासरी पाऊस पडणाऱ्या ‘पळशीवाडी’ या गावात पांडुरंग तावरे यांनी कृषी पर्यटन केंद्र उभारून दुष्काळावर मात केली आहे. पुणे शहरापासून 80 कि.मी. असणाऱ्या बारामती तालुक्यातील पळशीवाडी या गावात 28 एकर जागेत पर्यटन Read more about कृषी पर्यटन केंद्र – पळशीवाडी बारामती[…]

मार्टची दशकपूर्ती, कृषी पर्यटनात गगन भरारी…

कृषी पर्यटन संकल्पना (Agro tourism concept) मागील काही वर्षापासून शेतातील उत्पादन आणि खर्चाचा ताळमेळ बसत नाही. त्यामुळे शेती परवडेनाशी झाली आहे. नैसर्गिक आपत्ती, बाजारभावाची अस्थिरता, शेतातील कामगारांची कमतरता, यामुळे तरुण पिढी तर शेती बाबत निरुत्साही आहे. या सर्व कारणांमुळे शेतकरी पारंपरिक शेतीकडे पाठ फिरवू लागला. अशा परिस्थितीमध्ये रायगड जिल्ह्यातील नेरळ येथील शेतकरी श्री. चंद्रशेखर भडसावळे यांनी 1987 Read more about मार्टची दशकपूर्ती, कृषी पर्यटनात गगन भरारी…[…]

कृषी पर्यटन आणि ग्रामीण महिलांचे सबलीकरण

कृषी पर्यटन आणि ग्रामीण महिलांचे सबलीकरण Agri-tourism and empowerment of rural women कृषी पर्यटन या संकल्पनेला पोषक वातावरण निर्माण करणे गरजेचे आहे. कारण यातून शेतीला जोडधंदा म्हणून एक पर्याय उपलब्ध झाला आहे. कृषी पर्यटनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या मदत व्हावी, आपली ग्रामीण संस्कृती जोपासली जावी आणि यातून शहराकडे तरुणांची होणारी वाटचाल थांबावी, ही जरी प्रमुख कारणे Read more about कृषी पर्यटन आणि ग्रामीण महिलांचे सबलीकरण[…]

कृषी पर्यटन – एक विस्तारणारा परिघ

कृषी पर्यटन – एक विस्तारणारा परिघ Agri-tourism – an expanding perimeter ‘कृषी पर्यटन’ ही संकल्पना तशी अजूनही नवीन असल्याने यावर आधारित म्हणावी तेवढी पुस्तकं बाजारात उपलब्ध नाहीत. त्यामुळे कृषी पर्यटन केंद्र चालवणारे आणि कृषी पर्यटनाचा उत्तम अभ्यास असणारे मनोज हाडवळे यांनी स्वतः “कृषी पर्यटन – एक शेतीपूरक व्यवसाय”नावाने पुस्तक प्रकाशित केलं आहे. कृषी पर्यटन हे व्यवसायिक Read more about कृषी पर्यटन – एक विस्तारणारा परिघ[…]