कृषी पर्यटन एक अभ्यासाचे ठिकाण
कृषी पर्यटन एक अभ्यासाचे ठिकाण Agro tourism is a place of study कृषी पर्यटन केंद्र ग्रामीण संस्कृतीचे जतन व संवर्धन करते. कृषी पर्यटन केंद्र हा वेगाने वाढणारा पर्यावरणपूरक व्यवसाय आहे. शहरी धकाधकीच्या जीवनाला कंटाळलेले लोक क्षणभर विरंगुळ्यासाठी कृषी पर्यटन केंद्राला भेट देतात. ग्रामीण शेती व शहरी पर्यटकांना जोडणारा हा Read more about कृषी पर्यटन एक अभ्यासाचे ठिकाण[…]