कृषी पर्यटन केंद्र – पळशीवाडी बारामती

बारामती तालुक्याचा काही भाग हा दुष्काळी छायेत येतो. वर्षभरात केवळ 500 मि.मी सरासरी पाऊस पडणाऱ्या ‘पळशीवाडी’ या गावात पांडुरंग तावरे यांनी कृषी पर्यटन केंद्र उभारून दुष्काळावर मात केली आहे. पुणे शहरापासून 80 कि.मी. असणाऱ्या बारामती तालुक्यातील पळशीवाडी या गावात 28 एकर जागेत पर्यटन केंद्र सुरू केले आहे. प्रतिकुल परिस्थितीतही कृषी आणि पर्यटनाची योग्य सांगड कशी Read more about कृषी पर्यटन केंद्र – पळशीवाडी बारामती[…]